सौरव गांगुली आता ब्रँड्सचाही दादा! ४० पेक्षा जास्त ब्रँड्ससोबत भागीदारी करून, गांगुली ब्रँड जाहिरातींच्या विश्वातही राज्य करत आहेत. बँकिंगपासून रिअल इस्टेट, कंझ्युमर गुड्स आणि स्पोर्ट्सपर्यंत, त्यांचे ब्रँड पोर्टफोलिओ प्रभावी आहे.
भारतीय एक्स्ट्रा-कॉर्पोरियल टेक्नॉलॉजी सोसायटी (ISECT) चा २५ वा रौप्य महोत्सवी राष्ट्रीय परिषद (ISECTCON 2025) यशोभूमी, द्वारका, दिल्ली येथे २१ ते २२ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्यांने सर्वांवर भूरळ पाडते. वयाची पंन्नाशी उलटून गेली तरीही अभिनेत्री चिरतरुणी दिसते. अशातच अभिनेत्रीचे काही ब्लेझर लूक पाहूया.
तूपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासह वजन नियंत्रणात राहते. पण दिवसभरात किती चमचे तूपाचे सेवन करावे हे माहितेय का?
यशचा आगामी चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स' हा इंग्रजी, कन्नड भाषेत एकाच वेळी चित्रीत होणारा पहिला मोठ्या बजेटचा भारतीय चित्रपट ठरणार आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट केजीएफ, केजीएफ २ च्या यशानंतर यशच्या पुनरागमनाचा चित्रपट आहे.
चेहऱ्याची त्वचा हेल्दी आणि चमकदार दिसण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करावी. बहुतांशवेळेस आपण जाहिरात पाहून फेसवॉश खरेदी करतो. पण त्वचेसाठी सूट होणारा फेसवॉश खरेदी करावा. जाणून घेऊया फेसवॉशमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात…