जनरल कंपार्टमेंटचे तिकीटही नसताना एसी कोचमध्ये चढून झोपलेल्या पोलिस अधिकाऱ्याला जनरल कोचमध्ये जाऊन उभे राहा असे सांगणाऱ्या टीटीईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
महाशिवरात्री जवळ येत आहे. भगवान शंकराची अनेक मंदिरे भारतात आणि जगभरात आहेत. काही मंदिरांमध्ये अजब परंपरा पाळल्या जातात. अशा काही मंदिरांची ओळख करून घेऊया.
अल्सरेटिव्ह कोलाइटिस एक जुना आंतड्यांसंदर्भातील आजार आहे. यामध्ये मोठे आतडे आमि मलाशयामध्ये सूज येऊ शकते. यामुळे पोटदुखी, मळमळ आणि शौचमधून रक्त पडणे अशा समस्या उद्भवू शकतात.
येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. यावेळी बहुतांशजण उपवासही करतात. अशातच यंदाच्या महाशिवरात्रीच्या उपवासाला मखानापासूनच्या काही रेसिपी ट्राय करू शकता.
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी जयललिता यांना एक दयाळू नेता आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून वर्णवले ज्यांनी आपले जीवन तमिळनाडूच्या विकासासाठी समर्पित केले.