नवीन वर्षात भारत सरकारने नियमांमध्ये केला बदल, कोणते आहेत नियम?एलपीजी सिलिंडर, कार, EPFO पेन्शन, RBI कर्ज आणि UPI 123Pay संबंधित नियमांमध्ये जानेवारी २०२५ पासून बदल झाले आहेत. या बदलांमध्ये किमतीत वाढ, पेन्शन काढण्याच्या सुविधेतील बदल आणि कर्ज मर्यादेत वाढ यांचा समावेश आहे.