Chanakya Niti: नवीन वर्षात नवरा आणि बायकोच नातं कस टिकवावं?चाणक्याच्या नीतीनुसार, नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास, प्रामाणिकपणा, आदर, संवाद, धैर्य, स्वातंत्र्य आणि आर्थिक नियोजन हे घटक महत्त्वाचे आहेत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.