Taapsee Pannu चे फिटनेस सीक्रेट, वाचा खास डाएट प्लॅन
Lifestyle Feb 24 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
तापसीचा फिटनेस मंत्रा
तापसीचा फिटनेस मंत्र म्हणजे पुरेशी झोप घेणे. अभिनेत्री म्हणते की, वर्कआउट आणि धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. यामुळे तन आणि मन शांत राहते.
Image credits: instagram
Marathi
दिवसाची सुरुवात
तापसी आपल्या दिवसाची सुरुवात एक लीटर कोमट पाणी आणि नट्सने करते. यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यासह नट्समुळे त्वचा हेल्दी राहते.
Image credits: Instagram
Marathi
ग्रीन टी
ग्रीन टी चे सेवन अभिनेत्री दररोज करते. यामुळे तणाव कमी होतो. मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते.
Image credits: Instagram
Marathi
हेल्दी डाएट
तापसी कठोर डाएट प्लॅन फॉलो करत नाही. फिटनेससाठी आवडीचे पदार्थ मर्यादेत खावेत असे अभिनेत्री सांगते. ट
Image credits: Instagram
Marathi
ग्लूटेन फ्री डाएट
ग्लूटेन फ्री डाएटमध्ये तापसी ब्रेडएवजी भात खाणे पसंत करते. भात पचला जातो आणि फिटनेससाठीही मदत होते.
Image credits: instagram
Marathi
बदामाचे दूध
दूधाएवजी अभिनेत्री बदामाचे दूध पिते. यामध्ये प्रोटीन आणि पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
Image credits: instagram
Marathi
वर्कआउट
अभिनेत्री आठवड्यातील सहा दिवस वर्कआउट करते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजचा समावेश आहे.