लग्नसोहळ्यावेळी वाइब्रेंट लूकसाठी शर्वरी वाघसारखी लाल रंगातील प्लेन साडी नेसू शकता. यावर हेव्ही डायमंड ज्वेलरी छान दिसेल.
सध्या साउथ इंडियन साडीचा ट्रेन्ड आहे. यामुळे लग्नसोहळ्यात शर्वरी वाघसारखी लेहेंगा साडी नेसू शकता. यावर टेम्पल ज्वेलरी छान दिसेल.
फ्लोरल प्रिंट साडी प्रत्येक महिलेच्या बजेटमध्ये नक्कीच येईल. शर्वरीसारखी साडी तुम्हाला मार्केटमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकते.
ब्लॅक अँड व्हाइट प्रिंट साडीत तुमचा लूक नक्कीच खुलला जाईल. यावर एस्थेटिक ज्वेलरी ट्राय करू शकता.
चारचौघात उठून दिसण्यासाठी गोल्डन रंगातील सीक्वेन साडी नेसू शकता. यावर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगातील साडी नेसू शकता.
सिंपल कॉटन साडीला गोटापट्टी लेस लावलेली साडी एखाद्या फंक्शनवेळी छान दिसेल. यावर हॉल्टर नेक किंवा ब्रालेट ब्लाऊज ट्राय करू शकता.
पार्टी फंक्शनवेळी शर्वरी वाघसारखी काळ्या रंगातील नेट साडी नेसू शकता. यावर डायमंड ज्वेलरी छान दिसेल.
नव्या सुनेला गिफ्ट करा या 8 ट्रेन्डी डिझाइनचे Gold Earnings
पार्टीत चारचौघात चमकाल, नेसा Kusha Kapila सारख्या 7 साड्या
रोगप्रतिकारक शक्ती ते वजन कमी करण्यासाठी दररोज खा Sprouted Moong
थंडीच्या दिवसात चेहऱ्याला लावा नारळाचे तेल, त्वचा होईल मऊ