सोन्याचे कानातले महिलांच्या सौंदर्यांला चार चाँद लावतात. अशातच घरी आलेल्या नव्या सुनेला पुढील काही ट्रेन्डी डिझाइनचे कानातले गिफ्ट करू शकता.
स्टड पॅटर्नमधील अशाप्रकारचे कानातले नव्या सुनेवर छान दिसतील. यावर बारीक नक्षीकामही करण्यात आले आहे.
ट्रेडिशनल पद्धतीने सोन्याचे कानातले नव्या सुनेला गिफ्ट करू शकता. पार्टी किंवा सणासुदीच्या वेळी अशाप्रकारचे कानातले साडीवर फार सुंदर दिसतात.
डोली स्टाइल अशाप्रकारचे 2 ग्रॅमचे सोन्याचे कानातले घरी आलेल्या नव्या सुनेला गिफ्ट करू शकता.
नव्या सुनेला अशाप्रकारचे पिपॉक डिझाइन असणारे सोन्याचे कानातले गिफ्ट करू शकता. साडीवर अशाप्रकारचे कानातले एलिगेंट लूक देतील.
बारीक फुलांची डिझाइन असणारे सोन्याचे स्टड स्टाइल कानातले गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट आहेत.
झुमक्याच्या पद्धतीचे फॅन्सी गोल्ड इअररिंग्स नव्या सुनेला गिफ्ट करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनही ज्वेलरीच्या दुकानात पाहायला मिळतील.
पार्टीत चारचौघात चमकाल, नेसा Kusha Kapila सारख्या 7 साड्या
रोगप्रतिकारक शक्ती ते वजन कमी करण्यासाठी दररोज खा Sprouted Moong
थंडीच्या दिवसात चेहऱ्याला लावा नारळाचे तेल, त्वचा होईल मऊ
दररोज 5 मिनिटे खळखळून हसा आणि आनंदी रहा, वाचा फायदे