ग्लॅमरस लूकसाठी ड्युअल शेड्समधील जंपसूट परिधान करू शकता. यावर डायमंडचे कानातले छान दिसतील.
Image credits: pinterest
Marathi
जंपसूट परिधान करण्यासाठी खास टीप
सिक्वीन जंपसूटचा रंग अधिक गडद असतो. यामुळे मेकअप सटल ठेवा. लिपस्टिकही न्यूड रंगातील असू द्या. वेव्ही हेअर, स्लीक पोनीटेल किंवा मेसी बन अशी हेअरस्टाइल जंपसूटवर ट्राय करू शकता.