UPL कंपनीने अल्फा वेब ग्लोबल सोबत एक करार झाला आहे. या गुंतवणुकीमुळे या शेअरची आपण खरेदी करू शकता.
Dr Reddy's या कंपनीमध्ये नवीन गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीमुळे शेअरमध्ये आपण गुंतवणूक करू शकता.
टाटा पॉवर कंपनीने ५ हजार मेगावॅट क्लीन एनर्जी डेव्हलप करण्यासाठी भूतानच्या कंपनीसोबत करार केला आहे. यामुळे या कंपनीचा शेअर विकत घ्यायला हवा.
कंपनीने पश्चिम बंगाल सरकारसोबत २२६ कोटी रुपयांचा करार केला आहे. यामुळे या शेअरमध्ये चांगली वाढ होऊ शकते.
आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीने १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर खरेदी करायला हवे.