दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर भागात एका कोचिंग सेंटरच्या तळघरात पाण्यात बुडून दोन विद्यार्थिनी आणि एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे.
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्यांना "राजकारणातील कच्चे लिंबू" म्हणत टीका केली आहे.
Happy Birthday Kajol : काजोल आज (5 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त काजोलने अजय देवगणसोबत केलेल्या सिनेमांपैकी कोणते केवळ तीन सिनेमे हिट ठरले याबद्दल जाणून घेऊया.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी (6 ऑगस्ट) दिल्लीला पोहोचणार आहेत. पुढील तीन दिवस ते दिल्लीत राहणार असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईच्या शिवडी विधानसभेतून बाळा नांदगावकर आणि पनवेलमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मार्केट क्रॅश: सोमवारी सकाळी उशिरा झालेल्या व्यवहारांमध्ये सेन्सेक्स 2,037 अंकांनी 78,944 वर आणि निफ्टी 661 अंकांनी घसरून 24,056 वर आला आहे.
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनामुळे आणि हिंसाचारामुळे रविवारी ९८ जणांचा मृत्यू झाला. या आंदोलनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकसह विविध भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने १२ जण अडकले आहेत, ज्यांना एनडीआरएफ आणि अग्निशमन विभाग वाचवण्याच्या तयारीत आहेत.
Valache Birde Recipe : श्रावण महिन्याची 5 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या महिन्यात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. आज श्रावणात जेवणासाठी खास अशी कडव्या वालांची भाजी कशी तयार करायची याची रेसिपी जाणून घेऊया.
Rinku Rajguru New Photoshoot : ‘सैराट’ सिनेमातून घरोघरी पोहोचलेल्या आर्चीची सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच आर्चीने तिचे काळ्या रंगातील साडीतील काही मनमोहक फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.