शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह भारत आघाडीच्या इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या एका गंभीर संकटात आहेत. त्यांना लंडन किंवा फिनलंडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे, पण त्यांच्या विमानाच्या नेमक्या ठिकाणाची माहिती सध्या उपलब्ध नाही.
Makhana Kheer Recipe in Marathi : श्रावणातील उपवासाला अनेक पदार्थ तयार केले जातात. यंदाच्या श्रावणात उपवासाला किंवा भगवान शंकरांना नैवेद्य दाखवण्यासाठी मखाना खीर तयार करू शकता. जाणून घेऊया सोपी रेसिपी सविस्तर...
बांगलादेशात १ जुलैपासून आरक्षणाविरोधातील आंदोलने तीव्र होत आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही आंदोलकांची नाराजी शांत झालेली नाही. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला करून लुटमार केली.
2024 Top 10 Movies on Box Office : यंदाच्या वर्षात बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक धमाकेदार सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. यापैकी काही सिनेमांनी 100 कोटी रुपायांपेक्षा अधिक कमाई केली आहे. याशिवाय काही सिनेमे फ्लॉपही ठरले आहेत.
Raksha Bandhan Gifts for Sister : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. यावेळी भावाकडून बहिणीला छानसे गिफ्टही दिले जाते. यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला एखादा नवा स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर पुढील काही पर्याय नक्की पाहू शकता.
बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शने व संघर्षामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावे लागले आहे. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर धडक देऊन तेथे प्रचंड लूटमार केली. शेख हसीना सध्या ब्रिटनमध्ये आश्रयासाठी परवानगी मागत आहेत.