जेवण बनवताना लिंबूचा वापर आपण सर्वजण करतो. खरंतर, लिंबूचा वापर केल्यानंतर आपण फेकून देतो. अशातच तुमच्या घरी मायक्रोव्हेव ओव्हन असल्यास तो स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला लिंबाची साल कामी येणार आहे.
आजकाल प्रत्येक जण ओव्हरीथिंकींगने ग्रासला आहे. कोणते न कोणते विचार सतत मनात आणि डोक्यात सुरूच असतात यामुळे मानसिक आणि शारीरिक परिणाम शरीरावर होतो याची जण अनेकांना नसते त्यामुळे असं काही तुमच्या सोबत देखील होत असेल तर नक्की वाचा.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पुणे लोकलने प्रवास केला.
दिल्ली उच्च न्यायालयाने महिलांच्या आजारपणात घरगुती काम करण्याच्या बाबत निकाल दिला आहे. दिल्ली न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की पत्नीला आरोग्याच्या अडचणी असताना घरगुती काम करायला लावणे क्रूरता असून त्यामुळे तिचा सन्मान कमी होतो.
उत्तर प्रदेशातील बदाऊ येथे दुहेरी हत्याकांड झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बदाऊ येथे दोन मुलांची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पण देशात हजारो बेघर मतदार असून त्यांना निवडणुकीवेळी मतदान करता येत नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ओहायोमध्ये आपापल्या पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्राथमिक निवडणुकीत विजय मिळवला आहे.
पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे राहणाऱ्या मेकअप आर्टिस्टने एका 9 वर्षाच्या मुलाला अयोध्येतील रामललांचे रूप दिले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी नागरिकांना H-1B व्हिसा जारी केला जातो. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अखेरची तारीख 22 मार्च आहे.
पारशी मान्यतेनुसार नवरोज हा निसर्गाचे आभार मानण्याचा दिवस आहे. हा उत्सव वर्षातून दोनदा साजरा केला जातो.