सकाळी वाफाळलेली चहा पिणे बहुतांशजणांना आवडते. चहा तयार केल्यानंतर ती गाळण्यासाठी गाळणीचा वापर केला जातो.
चहाचा गाळणीचा सातत्याने वापर केल्यानंतर काळी पडण्यासह घाण होते. पुढील काही ट्रिक्सने चहाची गाळणी स्वच्छ करू शकता.
टुथब्रश आणि साबणाच्या मदतीने चहाची गाळणी स्वच्छ करू शकता.
बेकिंग पावडरच्या मदतीने काळी पडलेली चहाची गाळणी स्वच्छ होईल.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मिश्रणाने चहाची काळी पडलेली गाळणी स्वच्छ करू शकता.
चहाची गाळणी कोमट पाण्यात बुडवून ठेवल्यानंतर स्वच्छ करू शकता.
लिंबाच्या मदतीनेही चहाची गाळणी स्वच्छ करू शकता.