Marathi

लाल रंगातील ब्लाऊज या 7 कॉन्ट्रास्ट रंगातील साडीला देतील परफेक्ट लूक

Marathi

ऑलिव्ह ग्रीन रंगातील साडीवर परफेक्ट

ऑलिव्ह ग्रीन रंगातील साडीवर लाल रंगातील अ‍ॅम्ब्रॉयडरी ब्लाऊज ट्राय करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

सी ब्लू रंगातील साडीवर ट्राय करा

लाल रंगातील ब्लाऊज प्लेन किंवा जरदोजी वर्क करण्यात आलेल्या सी ब्लू रंगातील साडीवर ट्राय करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

शिमरी रेड ब्लाऊज

तुमच्याकडे शिमरी रेड ब्लाऊज असल्यास लाइट पिंक किंवा एखाद्या कॉन्ट्रास्ट रंगातील साडीवर ते सूट होईल.

Image credits: pinterest
Marathi

रॉयल ब्लू आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन

जरी वर्क करण्यात आलेल्या रॉयल ब्लू रंगातील साडीवर लाल रंगातील ब्लाऊज नक्कीच परफेक्ट सूट होईल.

Image credits: pinterest
Marathi

मेंदी ग्रीन साडीवर परफेक्ट

मेंदी ग्रीन रंगातील साडीवर लाल रंगातील ब्लाऊज परफेक्ट मॅच होईल.

Image credits: pinterest
Marathi

व्हेलवेट ब्लाऊज

बहुतांश महिलांच्या वॉर्डरोबमध्ये लाल रंगातील व्हेलवेट ब्लाऊज असते. अशाप्रकारचे ब्लाऊज क्रिम रंगातील साडीवर ट्राय करू शकता.

Image credits: pinterest

आई-वडिलांनी मुलांसमोर भांडू नये, ही 8 कारणे जाणून तुम्हाला धक्का बसेल

चहाची गाळणी काळी पडलीय? या 5 ट्रिक्सने करा स्वच्छ

तेलकट Skin अजिबात चिकट दिसणार नाही, जाणून घ्या Makeup Tips

पार्टीत दिसाल बोल्ड, ट्राय करा या 7 लेटेस्ट डिझाइनचे जंपसूट