यो यो हनी सिंहने बॉलिवूडमधील काही सिनेमांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. एका गाण्यासाठी हनी सिंह 10 लाख रुपये फी वसूल करतो.
मीका सिंहच्या धमाकेदार गाण्यांच्या परफॉर्मेन्सवर चाहते नेहमीच फिदा असतात. एका कॉन्सर्टसाठी 10 लाख रुपये फी मीका घेतो.
बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर एका परफॉर्मेन्ससाठी 10 लाख रुपये घेते.
शान आपल्या रोमँटिक गाण्यांसाठी ओखळला जातो. एका कॉन्सर्टसाठी शान 10 लाख रुपये फी वसूल करतो.
रॅपर आणि गायक बादशाहची फॅनफॉलोइंग फार तडगी आहे. बादशाह 18-20 लाख रुपये वसूल करतो.
सोनू निगमने जवळजवळ 20 वर्षांमध्ये इंडस्ट्रीमध्ये धमाकेदार गाणी दिली आहेत. एका परफॉर्मेन्ससाठी सोनू निगम 15-18 लाख रुपये फी घेतो.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरजित सिंहने काही सिनेमांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. एका गाण्यासाठी अरजित 18-20 लाख रुपये फी घेतो.
सुनिधी चौहानचे या लिस्टमध्ये नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. एका परफॉर्मेन्ससाठी सुनिधी 18-20 लाख रुपये वसूल करतो.
श्रेया घोषालच्या आवाजाचे आजही अनेकजण चाहते आहेत. एका गाण्यासाठी श्रेया 25 लाख रुपये घेते.
एआर रहमान भारतातील सर्वाधिक फी वसूल करणारा गायक आहे. एका गाण्यासाठी एआर रहमान 3 कोटी रुपयांची फी वसूल करतो.
Maharashtra Election 2024 : मराठमोळ्या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
बॉलिवूडमधील या कलाकारांनी बजावला विधानसभेच्या मतानाचा हक्क, पाहा PICS
एकाच नावाने प्रदर्शित झालेत हे 3 सिनेमे, बॉक्स ऑफिसही गाजवले
हुस्न की परी...पाहा Hina Khan चे मालदीव्सच्या वेकेशनचे खास PICS