Marathi

सकाळच्या ब्रेकफास्ट उन्हाळ्यात काय करावा?

Marathi

पाणी भरपूर असलेली फळे खा

  • कलिंगड (Watermelon) 
  • काकडी (Cucumber) 
  • पपई (Papaya) 
  • संत्री (Orange) 
  • मोसंबी (Sweet Lime) 
  • टरबूज आणि सफरचंद
Image credits: Pinterest
Marathi

ओट्स आणि दुधाचे पदार्थ

थंड ओट्स / मिल्क शेक: १ वाटी ओट्स रात्री दुधात भिजत ठेवा. सकाळी त्यात फळे आणि मध घालून खा. हाय फायबर आणि पचनास सोपे.

Image credits: Pinterest
Marathi

पोहे, उपमा आणि इडली

भिजवलेले पोहे, लिंबू आणि भाज्या घालून बनवा. हलका आणि पचायला सोपा. उपमा भाज्या घालून बनवा. पचनास हलका आणि उन्हाळ्यासाठी योग्य.

Image credits: Pinterest
Marathi

ताक आणि लस्सी

ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. जिरे आणि मीठ घालून ताक प्यायल्याने पचन सुधारते.

Image credits: Pinterest
Marathi

संपूर्ण धान्य ब्रेड आणि हेल्दी सँडविच

संपूर्ण धान्य ब्रेडमध्ये काकडी, टोमॅटो, पनीर आणि हिरवी चटणी लावा. हे हलके आणि पौष्टिक असते. मोड आलेले मूग किंवा चणे दही किंवा लो फॅट बटरबरोबर खा. 

Image credits: Pinterest

पांढरे केस घरी काळे कसे करावेत?

उन्हाळ्यात टोमॅटोचे भाव गगनाला भिडतील, अशा पद्धतीने करा 5 महिने स्टोर

Mahashivratri 2025 च्या उपवासाला तयार करा मखानाचे हे 5 पदार्थ

सकाळी किती वाजता उठायला हवं?