Marathi

पोटदुखी असू शकते या गंभीर आजाराचे संकेत, वाचा उपाय

Marathi

अल्सरेटिव कोलाइटिस

अल्सरेटिव कोलाइटिस आजार बहुतांशकरुन 30-40 वयोगटातील व्यक्तींना होतो. यावर वेळीच उपाय न केल्यास अ‍ॅनिमिया आणि कुपोषणसारखी समस्या उद्भवू शकते.

Image credits: Social media
Marathi

इन्फ्लेमेटरी बाउल डिजीज

ज्या व्यक्तींच्या परिवारामध्ये आधीच इन्फ्लेमेटरी बाउल डिजीजची समस्या असते त्यांना अल्सरेटिव कोलाइटिस होण्याची शक्यता अधिक असते.

Image credits: Getty
Marathi

धुम्रपानापासून दूर रहा

धुम्रपान, चुकीच्या खाण्यापिण्याची सवय, तणाव असा काही कारणांमुळे आजाराचा धोका वाढला जातो. यामुळे हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करावी.

Image credits: unsplash
Marathi

फायबरयुक्त पदार्थांपासून दूर रहा

या आजारापासून दूर राहण्यासाठी पीडित व्यक्तींनी फायबरयुक्त भोजन करणे टाळावे. यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होऊ शकते.

Image credits: Social media
Marathi

डेअरी प्रोडक्ट्सपासून दूर रहा

दूध आणि डेअरी प्रोडक्ट्सपासून दूर रहावे. याएवजी लॅक्टोज-फ्री पदार्थ खावेत.

Image credits: Social Media
Marathi

मसालेदार पदार्थ खाणे टाळा

मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे. यामुळे सूज अधिक वाढली जाऊ शकते.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

सकाळच्या ब्रेकफास्ट उन्हाळ्यात काय करावा?

पांढरे केस घरी काळे कसे करावेत?

उन्हाळ्यात टोमॅटोचे भाव गगनाला भिडतील, अशा पद्धतीने करा 5 महिने स्टोर

Mahashivratri 2025 च्या उपवासाला तयार करा मखानाचे हे 5 पदार्थ