हाफ ब्लाउज डिझाईन्स उन्हाळ्यात ब्रा पासून सुटका मिळवण्यासाठी, स्टायलिश लुक देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. कट स्लीव्ह, पॅडेड ब्लाउज, स्वीटहार्ट नेक, व्ही-नेक, नूडल स्ट्रॅप, डबल डोरी पॅटर्न, डीप नेक, स्क्वेअर नेक आणि सेक्विन लेस अशा डिझाईन्स उपलब्ध आहेत