बांगलादेशातील प्रमुख विद्यापीठांच्या गेटवर मुद्दाम ठेवलेल्या भारतीय राष्ट्रध्वजावर विद्यार्थी पाऊल ठेवताना दिसले आहेत, ज्यामुळे भारतात संतापाची लाट पसरली आहे.
थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्याघरी च्यवनप्राश तयार करू शकता. यासाठी काही घरगुती सामग्रीचा वापर करावा लागेल. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...
बाळांच्या नावासाठी रामायणातून प्रेरणा घ्या. या लेखात मुले आणि मुलींसाठी २० अर्थपूर्ण नावे दिली आहेत. राम, सीता, लव, कुश आणि इतर पात्रांवर आधारित नावे आहेत.
अनुपमा मालिका हि खूप प्रसिद्ध असून तिला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच लोक आवडीने पाहतात. या मालिकेतील कलाकारांचे किती शिक्षण पूर्ण झालं, हे आपण जाणून घेऊयात.
तेजस्वी प्रकाश या अभिनेत्रींचे घर आपण आवर्जून पाहायला हवे. तिने या घरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीची सजावट केल्याचं दिसून येत.
रशियाविरुद्धच्या युद्धासाठी निधी उभारण्यासाठी युक्रेन सरकार कर वाढवत आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक कर वाढणार असून बँकांच्या नफ्यावरही अधिक कर लावण्यात येणार आहे.