Marathi

लग्नासाठी नवरीला सोने करताय, आज किती आहे सोन्याचा भाव?

Marathi

दिल्लीमध्ये आज सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ७१,७७० रुपये प्रति १० ग्रॅम 
२४ कॅरेट - ७८,२७० रुपये प्रति १० ग्रॅम 

Image credits: instagram
Marathi

मुंबईमध्ये आज किती आहे सोन्याचा भाव?

२२ कॅरेट - ७१,६१० रुपये प्रति १० ग्रॅम 
२४ कॅरेट - ७८,१२० रुपये प्रति १० ग्रॅम

Image credits: instagram
Marathi

कोलकातामध्ये आज सोन्याची किंमत किती?

२२ कॅरेट - ७१,६१० रुपये प्रति १० ग्रॅम 
२४ कॅरेट - ७८,१२० रुपये प्रति १० ग्रॅम 

Image credits: instagram
Marathi

चेन्नईमध्ये आज काय आहे किंमत?

२२ कॅरेट - ७१,६१० रुपये प्रति १० ग्रॅम 
२४ कॅरेट - ७८,१२० रुपये प्रति १० ग्रॅम

Image credits: instagram
Marathi

अहमदाबाद काय आहे भाव?

२२ कॅरेट - ७१,६६० रुपये प्रति १० ग्रॅम 
२४ कॅरेट - ७८,१७० रुपये प्रति १० ग्रॅम

Image credits: instagram
Marathi

जयपूरमधील किंमत घ्या जाणून

२२ कॅरेट - ७१,७७० रुपये प्रति १० ग्रॅम 
२४ कॅरेट - ७८,२७० रुपये प्रति १० ग्रॅम

Image credits: instagram
Marathi

पटणामध्ये आज किती आहे सोन्याचा भाव?

२२ कॅरेट - ७१,६६० रुपये प्रति १० ग्रॅम 
२४ कॅरेट - ७८,१७० रुपये प्रति १० ग्रॅम

Image credits: instagram

किती रुपयात बनेल १० ग्रॅम सोन्याची अंगठी, आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या

नवीन PAN Card ची काळजी करू नका, घरी बसल्या मेलमध्ये येईल नवीन कार्ड

CAT शिवाय MBA प्रवेशासाठी कोण कोणते पर्याय, आपल्याला माहित आहेत का?

भारतीय संविधान दिन: 26 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो?, जाणून घ्या