केंद्र सरकारने UPSC परीक्षांमधील उमेदवारांची ओळख आधारद्वारे सत्यापित करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्णपणे ऐच्छिक असेल. जाणून घ्या
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी लवकरच चिमुकल्या बाळाचे आगमन होणार आहे. अशातच कपलच्या मुंबईतील वांद्रे येथील घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Moong Appe Recipe : नाश्तासाठी दररोज काय करायचे असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. अशातच पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असल्यास पौष्टिक असे हिरव्या मुगाचे आप्पे तयार करू शकता. पाहूया संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर...
पुरुषांमधील लिंग निर्धारणासाठी जबाबदार Y गुणसूत्र हळूहळू नष्ट होत आहे आणि पुढील 11 दशलक्ष वर्षांत पूर्णपणे नाहीसे होऊ शकते. तथापि, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पुरुष पुनरुत्पादनासाठी नवीन गुणसूत्र विकसित झाले असावे.
सेबीने गुंतवणुकदारांना ओव्हरसबस्क्राइब आयपीओबाबत चेतावणी दिली आहे. एमएसएमई क्षेत्रातील अनेक कंपन्या लिस्ट केल्यानंतर बनावट वाढ दाखवून शेअरच्या किमतीत फेरफार करत आहेत. सेबीने गुंतवणूकदारांना सोशल मीडिया पोस्ट, टिप्स आणि अफवा टाळण्याचा सल्ला दिला आहे.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाचा सण सुरु होणार आहे. अशातच सलमान खानने एका कार्यक्रमावेळी नागरिकांना इको फ्रेंडली गणपती आणण्याचे आवाहन केले आहे. यासह पीओपीपासून तयार केल्या जाणाऱ्या गणपतींबद्दलही सलमान खानने वक्तव्य केलेय.
पेरू खाणे बहुतांशजणांना आवडते. पण पावसाळ्यात पेरूमध्ये किडे आढळून येणे सामान्य बाब आहे. अशातच मार्केटमधून पेरू खरेदी करताना त्यामध्ये किडे आहेत की नाही हे कसे ओखळावे याबद्दलच्या काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया...
एशियानेट न्यूज पोर्टलवर 29 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
National Sports Day 2024 : हॉकीचे जादूगार म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाबद्दल आज (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो. अशातच जाणून घेऊया मेजर ध्यानचंद यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.