Marathi

'या' शेअरची आजच करा विक्री, किंमत होणार अर्ध्यापेक्षा कमी

Marathi

सरकारी शेअरवर लोकांचे वेगवेगळे मत मतांतरे

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या शेअरची किंमत कमी होत आहे. या शेअरबाबत आर्थिक सल्लागारांचे मत वेगवेगळी आहेत. 

Image credits: Freepik@EyeEm
Marathi

BHEL Share Price

या कंपनीच्या शेअरची किंमत २९ नोव्हेंबर २०२४ भेल कंपनीचा शेअर ०.५९% शेअर किंमत कमी झाली आहे. २५१ रुपयांवर शेअर कमी झाला आहे. 

Image credits: Freepik@dienfauh
Marathi

सर्वात कमी किंमतीवर

बऱ्याच दिवसांपासून या शेअरची किंमत कमी झाली आहे. ५२ आठवड्यातील सर्वात कमी किंमत या शेअरने आता गाठली आहे. 

Image credits: Freepik
Marathi

भेल शेअरची गुंतवणूकदारांनी

भेल शेअरमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी हा निर्णय लवकर घ्यायला हवा. 

Image credits: Freepik@verganaharis
Marathi

कंपनीचा कसा आहे परफॉर्मन्स?

कंपनीला गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र मोठे ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यामुळे या कंपनीच्या महसुलात वाढ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. 

Image credits: Freepik@inkakot
Marathi

शेअर प्राईस टार्गेट

या शेअरची टार्गेट किंमत ३०० रुपये आणि ३६४ रुपये देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. 

Image credits: Freepik

लग्नासाठी नवरीला सोने करताय, आज किती आहे सोन्याचा भाव?

किती रुपयात बनेल १० ग्रॅम सोन्याची अंगठी, आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या

नवीन PAN Card ची काळजी करू नका, घरी बसल्या मेलमध्ये येईल नवीन कार्ड

CAT शिवाय MBA प्रवेशासाठी कोण कोणते पर्याय, आपल्याला माहित आहेत का?