Marathi

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद नको, एकनाथ शिंदे यांना हवे फक्त 'हे' पद

Marathi

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सगळीकडं चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात यावं असं सांगण्यात आलं आहे. 

Image credits: Our own
Marathi

एकनाथ शिंदे यांना हवी जुनी पॉवर

एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद हवे आहे. त्यांना जुनी पॉवर हवी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Image credits: Our own
Marathi

शिंदे बनणार महायुतीचे संयोजक

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी शिंदे मुख्यमंत्री बनणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांना महायुतीचे संयोजक बनणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

Image credits: facebook
Marathi

एकनाथ शिंदे मुलाला बनवणार उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी करत आहेत. त्यांच्या या मागणीचा भाजपा सरकार किती विचार करत हे लवकरच पाहण्यात येईल. 

Image credits: social media
Marathi

एकनाथ शिंदे गेले मूळ गावी

एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे ते गेल्याच सांगण्यात आले आहे. 

Image credits: social media

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपने दिले संकेत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा झाला निर्णय, शिंदे-फडणवीस दोघेही खूश

विधानसभा निवडणूक 2024: देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीचा विजय

Maharashtra Elections 2024: महाविकास आघाडीच्या पराभवाची 10 मोठी कारणे