Punjabi Look : सध्या दिवसागणिक फॅशन ट्रेण्ड बदलला जातो. अशातच पंजाबी लुकमध्ये समोरच्या व्यक्तीच्या नजरा आपोआप आपल्याकडे खिळल्या जातात. तुम्हालाही एखाद्या फंक्शनवेळी पंजाबी लुक करायचा असल्यास पुढील काही सलवार सूटचा पर्याय नक्कीच कामी येईल.
Australia Sydney Stabbing :ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकूच्या हल्यात अनेकजण जखमी झाल्याची माहिती समजली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण दमाने उतरल्याचे सध्या परिस्थितीवरून दिसत आहे. विदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा होणार असल्याची माहिती समजली आहे. राहुल गांधी शनिवारी विदर्भात सभा आहे.
Bollywood : वर्ष 1992 मध्ये आलेल्या 'बेखुदी' सिनेमातून कमल सदाना याने आपल्या सिनेसृष्टीतील करियरला सुरूवात केली होती. पण आयुष्यातील काही प्रसंगांनी अभिनेत्याला हादरावून सोडले होते. याबद्दलचाच खुलासा अभिनेत्याने अनेक वर्षांनी आता केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बाडमेर सभेवेळी एका ग्रामीण महिलेची जोरदार चर्चा झाली. या महिलेने डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याचे दागिने घातले होते. नक्की महिला आहे तरी कोण जाणून घेऊया.....
जेनिफर मिस्री बंसीवाल सध्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित मोदी यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत आहे . पण जेनिफर मिस्रीवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला गेलाय. अभिनेत्रीच्या भावाच्या मृत्यूनंतर आता लहान बहीण व्हेंटिलेटवर आहे.
मुंबईत एका एबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलाला कमी गुण मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेची अधिक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
दक्षिण गोव्यातील एका बांधकामाधीन ठिकाणी शुक्रवारी (12 एप्रिल) एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार केल्यानंतर नराधामांनी चिमुरडीची हत्याही केली.
गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील रहिवासी असलेले उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांची पत्नी यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. भावेशने आपली करोडोंची संपत्ती दान केली.
इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असताना, परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) शुक्रवारी (12 एप्रिल) भारतीय नागरिकांसाठी प्रवास सल्लागार जारी करून निर्णायक कारवाई केली आहे.