Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा सण देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मुंबईहून अनेकजण कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जातात. या दिवसात गणपतीसह गौरीचे देखील पूजन केले जाते. अशातच देवाला नैवेद्याचे ताट कसे वाढायचे याबद्दल जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७६,००० कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. हा प्रकल्प भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवेल आणि आर्थिक विकासाला चालना देईल. मुंबईजवळ बंदर बांधल्याने मालवाहतुकीचा वेळ वाचेल आणि आयातीचा खर्चही कमी होईल.
‘स्री-2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवरवर धुमाकूळ घातला आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही दमदार प्रतिसाद मिळाला आहे. अशातच सिनेमाने काही रेकॉर्ड ब्रेक केलेत याबद्दल जाणून घेऊया...
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यावेळी गणपतीची स्थापना करुन मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. पूजेवेळी काही स्तोत्र देखील म्हटले जातात. आयुष्यातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पुढील काही स्तोत्र म्हणा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पाटील यांनी यापूर्वी पुतळ्याच्या बांधकामात त्यांचा सहभाग असल्याचे नाकारले होते.
Hurun India Rich List : बॉलिवूडमधील किंग खानचे नाव पहिल्यांदा हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये दाखल झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षात शाहरुखची संपत्ती 7300 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा त्याच्या वडिलांसोबतचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रोनाल्डो अवघ्या सहा महिन्यांचा असून त्याच्या वडिलांच्या मांडीवर खेळताना दिसत आहे.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांप्रमाणे संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जातात. आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. यानिमित्त संत सेना महाराजांचे काही अभंग पाहूया.