जून २०२५ पासून लोक PF चे पैसे ATM मधून काढू शकणार आहेत. याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सुरुवातीला ठरवलेली रक्कम काढता येणार आहे. आता अचानक इमर्जन्सी साठी आपल्याला पैसे लागल्यावर आपण ते काढू शकणार आहेत.
पैसे काढण्यासाठी ATM सारखे एक कार्ड मिळणार असून त्यामधून आपण PF चे पैसे काढू शकणार आहेत.
PF मधून पैसे काढण्यासाठी कंपनीच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून पैसे काढून देणे सहज सोपे करता येणार आहे.
मुलामुलींच्या लग्नासाठी ५०% पैसे काढता येणार आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळी होणारी अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.
'या' शेअरची आजच करा विक्री, किंमत होणार अर्ध्यापेक्षा कमी
लग्नासाठी नवरीला सोने करताय, आज किती आहे सोन्याचा भाव?
किती रुपयात बनेल १० ग्रॅम सोन्याची अंगठी, आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या
नवीन PAN Card ची काळजी करू नका, घरी बसल्या मेलमध्ये येईल नवीन कार्ड