'फुल और कांटे' यांसारख्या चित्रपटाची अभिनेत्री मधु शाह(५५) यांच्या अमेया आणि किया या दोन मुली आहेत. दोन्हीही चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी तयार आहेत
काजोलची(५०) ची मुलगी निसा देवगन २१ वर्षांची झाली आहे. सौंदर्य आणि बोल्डनेसच्या बाबतीत ती आपल्या आईला टक्कर देताना दिसते.
रवीना टंडन(५२) च्या मुलीचे नाव राशा थडानी आहे. ती १९ वर्षांची झाली आहे. पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या 'आजाद' चित्रपटात ती दिसणार आहे.
महिमा चौधरीची(५१) मुलगी आर्यना चौधरी १७ वर्षाची झाली आहे. सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो व्हायरल होत असतात.
जुही चावला(५७) यांची मुलगी जानवी मेहता २३ वर्षांची झाली आहे. अशातच आयपीएलच्या ऑक्शव दरम्यान उपस्थित राहिल्याने ती चर्चेत आली होती
करिश्मा कपूर(५०) यांच्या मुलीचे नाव समायरा कपूर आहे. ती १९ वर्षांची झाली आहे. बॉलीवुडच्या पार्ट्यांमध्ये ती आपल्या आईसोबत सहभागी होत असते.
'गोपी किशन' सारख्या चित्रपटांची हिरोईन शिल्पा शिरोडकर(५१) यांची मुलगी २१ वर्षांची झाली आहे. शिल्पा 'बिग बॉस'मध्ये दिसुन येत आहे