Marathi

मुलांना हट्टी बनवणाऱ्या 8 सवयी, पालकांनी द्यावे लक्ष

Marathi

शिस्तीचा अभाव

जर पालकांनी मुलांना शिस्त लावली नाही, त्यांच्यावर कोणतीही नियम लावले नाही तर मुलं सतत त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हट्ट करू लागतात

Image credits: freepik
Marathi

जास्तीचे लाड-प्रेम

प्रत्येकवेळी मुलांच्या इच्छेनुसार त्यांना वस्तु पुरवणे व त्यांच्या मागण्या लगेच पुर्ण करणे त्यांना हट्टी बनवू शकतात. यामुळे हट्ट केल्यानंतर मागणी पुर्ण होते ही गोष्ट मुलं शिकतात.

Image credits: freepik
Marathi

वेळापत्रकाचा अभाव

जर मुलांसाठी योग्य वेळापत्रक बनवले नाही तर ते शिस्तहीन बनतात. त्यांच्यात हट्टी स्नभाव विकसित होऊ लागतो. ते नवीन गोष्टीला विरोध करू लागतात

Image credits: freepik
Marathi

अत्यंत कठोरता

खुप कठोर किंवा हुकुमशाहीने केलेली मुलांची जडणघडण मुलांना हट्टी बनवू शकते. अशा वातावरणात वाढलेली मुले अशा कठोरतेला विरोध करण्यासाठी जास्त विद्रोही होऊ शकतात.

Image credits: freepik
Marathi

स्वातंत्र्याची कमी

जर मुलांना निर्णय घेण्याची किंवा पर्याय निवडण्याची संधी मिळाली नाही तर ते आपले म्हणणे पटवून देण्यासाठी हट्टी होऊ शकतात

Image credits: freepik
Marathi

लक्ष अस्थिर असणे

मुल नेहमी हट्टी होऊन लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. खासकरून जेव्हा पालकांचे लक्ष नसते. जेणेकरून त्यांचे म्हणणे ऐकले जावे.

Image credits: freepik
Marathi

जास्त सुरक्षा

मुलांना अतिरिक्त सुरक्षित वातावरणात वाढवल्यास त्यांची अनुभवातुन शिकण्याची क्षमता मर्यादित होऊ शकते. त्यामुळे त्यांना आव्हानांचा सामना करण्याची संधी द्यावी.

Image credits: pinterest
Marathi

नकारात्मक प्रोत्साहन

जर मुलांच्या हट्टी वागण्याला नकळत प्रोत्साहन दिले गेले तर ही सवय मजबुत बनते. त्यामुळे त्यांना प्रेमाने भरपुर शिस्तीचे वातावरण द्यावे

Image credits: freepik

लसूण-कांदा खाल्ल्याने पाप लागते का? प्रेमानंद महाराज काय सांगतात?

हिवाळ्यात तिळ खाण्याचे 6 आरोग्यदायी फायदे, हाडांसोबत त्वचेला द्या ताकद

Why We Make Swastik: स्वस्तिक का काढली जाते? पंकित गोयलकडून जाणून घ्या

केस होणार नाहीत खराब, केसांना कलर करण्यापूर्वी या 6 गोष्टी करा