Marathi

२ डिसेंबर २०२४ अनलकी राशीफळ: कोणाची तब्येत बिघडून अडचण निर्माण होणार?

Marathi

कोणत्या ५ राशी अनलकी राहणार आहेत?

रविवार २ डिसेंबर रोजी वृक्ष, कर्क, कन्या, तुळा आणि मीन राशीचे लोक अडचणीत सापडू शकतील. कोणाच्या तब्येतीत कमी जास्तपणा होऊ शकेल हे आपण समजून घेऊयात. 

Image credits: adobe stock
Marathi

वृष राशीच्या लोकांचे काम बिघडणार

रविवार २ डिसेंबर रोजी वृष राशीच्या लोकांचे काम बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाची परिस्थिती पहिल्यापेक्षा जास्त खराब होऊ शकते.

Image credits: freepik
Marathi

मीन राशीच्या लोकांना मिळणार वाईट बातमी

मीन राशीच्या लोकांना वाईट बातमी मिळणार आहे. त्यांच्या बँक बॅलन्समध्ये अचानक कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Image credits: adobe stock
Marathi

तुळा राशीच्या लोकांचे नुकसान होणार

तुळा राशीच्या लोकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सासरवाडीकडून एखादी दुःखद बातमी कानावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Image credits: freepik
Marathi

कर्क राशीचे लोक राहतील

कर्क राशीचे लोक अनलकी राहू शकतात. या राशीच्या लोकांनी रिशकाचे काम केल्यावर त्यांना नशीब साथ देणार नाही. 

Image credits: freepik
Marathi

कन्या राशीच्या लोकांची तब्येत बिघडणार

कन्या राशीच्या लोकांची तब्येत बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुटुंबात एखाद्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Image credits: freepik
Marathi

Disclaimer

यामध्ये देण्यात आलेली माहिती सर्व ज्योतिषांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण या माहितीचा आपण फक्त एक माध्यम म्हणून वापर करायला हवा. 

Image credits: adobe stock

Year Ender 2024: रजवाडी-मोती नाही, यावर्षी Gold Sleek Bangle चा ट्रेंड

हळदीनंतर 'या' गोष्टी टाळा, नाहीतर ग्लो नाहीसा होऊन काळवंडेल चेहरा!

सोने खरेदी करताय? जाणुन घ्या किती स्वस्त झाले सोने

बॅकलेस लूकला द्या नवा ट्विस्ट, बनवा अनन्या पांडे सी 8 हेअरस्टाईल!