Mantras for Mental Peace : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण तणावाचा सामना करताना दिसून येत आहे. याचा खासगी आयुष्यावर सखोल परिणाम होतो. अशातच अस्थिर झालेल्या मनाला शांत करण्यासाठी कोणत्या मंत्रांचा जप करावा याबद्दल जाणून घेऊया.
वर्ष 2024 मध्ये शर्वरीने 'मुंज्या' मधील 'तरस' या डान्स नंबरने धुमाकूळ घातला. तिच्या समर्पणाची आणि नृत्यकौशल्याची प्रशंसा होत आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या शर्वरीने या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि तिचे हे स्वप्न पूर्ण झाले.
यंदाचा गणेशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 7 सप्टेंबरला घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. अशातच गणशोत्सवावेळी मित्रपरिवाराला बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण पत्रिकेसाठी मेसेज काय असणार हे पाहूया.
गणेशोत्सवावेळी गणपतींच्या हटके मुर्ती तयार करण्याचा काहीजणांकडून प्रयत्न केला जातो. अशातच रश्मिकाच्या गाण्यावरील गणपतीच्या मुर्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गणपतीचा व्हायरल झालेला लूक पाहून नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
या वर्षी 6 सप्टेंबर रोजी हरतालिका तीज व्रताचे खास महत्त्व आहे. कारण बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या शुभ योगामुळे वृषभ, सिंह, धनु आणि मीन राशींना विशेष फायदा होणार आहे.
Ganesh Chaturthi 2024 Home Decoration : गणोशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गणपतीच्या आगमानाची जोरदार तयारी घरोघरी सुरु झाली आहे. बाप्पाच्या डेकोरेशनसह घराची सजावट करण्यासाठी काही खास आयडिया पाहूया.