शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली, सेन्सेक्स 1100 अंकांनी आणि निफ्टी 300 अंकांनी घसरला. जागतिक बाजारातून मिळणाऱ्या कमकुवत संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने बाजारात घसरण झाली.
Ganesh Chaturthi 2024 Songs : गणेशोत्सवाच्या सणासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 7 सप्टेंबरपासून पुढील दहा दिवसांसाठी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी गणपतीची मंडळात आणि घरोघरी मराठमोठी गाणी लावली जातात.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. घरोघरी गणपती बाप्पासाठी खास डेकोरेशनसह घराची सजावट केली जाते. अशातच बाप्पासाठी यंदाच्या गणशोत्सवावेळी घरीच कमी खर्चात वेगवेगळ्या प्रकारची कंठी कशी तयार करायची हे पाहूया…
स्वच्छ भारत योजनेंतर्गत देशभरात शौचालयांच्या बांधकामामुळे भारतात दरवर्षी 5 वर्षांखालील 60 ते 70 हजार मुलांचे प्राण वाचत आहेत. स्वच्छतागृहांच्या उपलब्धतेमुळे स्वच्छता राखली जाते आणि आजारांचे प्रमाण कमी झाले आहे.
Bigg Boss Season 18 Updates : बिग बॉसच्या सीजन 18 ची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. शो चे सूत्रसंचालन सलमान खानच करणार असून सेटवरील त्याची पहिली झलक समोर आली आहे.
गौतम अदानी ज्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला नव्हता तिथे शिक्षक दिनी व्याख्यान देण्यासाठी परतले. त्यांनी आपले जीवन अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले, ज्यामध्ये त्यांनी १६ व्या वर्षी मुंबईत येऊन २२० अब्ज डॉलर्सचे साम्राज्य उभे केले.
तुम्ही एखाद्या रोजगाराच्या शोधात असाल तर ई-कॉमर्स कंपन्यांकडे रोजगाराची संधी आहे. अशातच मीशो कंपनीने दावा केला आहे की, सणासुदीच्या काळात आम्ही 8.5 लाख रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
Special BEST Bus during Ganpati : मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बेस्टने रात्रभर विशेश बस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.