इस्राइलची संरक्षण पद्धती मजबूत असून त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम पद्धती जाणून घ्यायला हवी.
गीतरामायणा’तील गोडव्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे स्वरगंधर्व सुधीर फडके ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.
रामनवमीनिमित्त बुधवारी दुपारी 12 वाजता अयोध्येतील भव्य राम मंदिरात राम लल्लाचा सूर्य टिळक सोहळा पार पडला. यादरम्यान तीन मिनिटे राम लल्लाचा सूर्याभिषेक झाला.
सध्याच्या काळात प्रत्येकजण बहुतांश आर्थिक व्यवहार डिजीटल करतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये Paytm,Googlepay आणि Phonepe सारखे अॅप अगदी सामान्य झालेत.पण स्मार्टफोन चोरीला गेल्यास? माणूस भांबावून जातो. काय करायचं समजत नाही. यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
राम नवमीच्या दिवशी राम लल्लाच्या चेहऱ्यावर लेप लावला जातो. हा लेप लावल्यास चेहऱ्यावर तेजस्वी रूप येते.
Vastu Tips : वास्तुशास्रानुसार घराच्या आजूबाजूला काही झाडे लावणे अशुभ मानले जाते. खासकरून काटेरी झाडे लावू नयेत. अन्यथा आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशातच तुम्ही आर्थिक समस्यांचा सामना करतायत का?
भारत आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या धीरूभाई अंबानी शाळेची नेहमीच चर्चा होत असते. या शाळेमध्ये सेलिब्रेटींची बहुतांश मुलं शिक्षण घेतात. पण तुम्हाला शाळेतील KG ची फी माहितेय का?
अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या सिव्हिल सर्व्हीसेस म्हणजेच IAS,IPS,IFS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे होतात,त्यासाठी किती वेळ लागतो याबाबद्दल जाणून घ्या. कालच सिव्हिल सर्व्हीस २०२३ परीक्षेचा निकाल लागला आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रामनगरी अयोध्यामध्ये राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावेळी येथे भाविक भक्त देशभरातून आल्याचे सांगण्यात येत आहे. राम लल्लाचा सूर्य टिळक कार्यक्रम हा दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास होणार आहे.