नवरा केसांच्या जाळ्यात अडकणार!, पहा 2024 ची टॉप 8 Curl Hairstyle2024 मध्ये कर्ल हेअरस्टाईलने धुमाकूळ घातला आहे. लग्नाच्या हंगामात फुलांसह हेअरस्टाईलपासून ते बोहो कर्लपर्यंत, विविध प्रकार उपलब्ध आहेत. साध्या कर्लमध्ये ब्रेड, सैल वेण्या, बाउंसी साइड कर्ल आणि मेसी रोल कर्ल बन यासारख्या ट्रेंडी पर्यायांचा शोध घ्या.