सध्याच्या काळात आपला मोबाईलचा वापर जास्त वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला पॉवर बँकची गरज भासत असून आपल्याला कमी किंमतीत अनेक पॉवर बँक मिळू शकतात, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात.
बँकेतून मिळालेल्या 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये फसवणूक करणार्यांनी बंडलच्या वर-खाली खऱ्या नोटा ठेवून मधल्या नोटा बनावट घातल्या आहेत.
भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असताना, विमा असूनही काही प्रकरणांत विमा मिळत नाही. मद्यपान करून गाडी चालवणे, प्रवाशांचा विमा नसणे, वैद्यकीय अहवालात स्टिरॉइड्स आढळणे, दहशतवादी हल्ल्यात मृत्यू ही कारणे आहेत ज्यामुळे विमा कंपन्या दावा फेटाळू शकते.
Bharati Singh Life Story : भारती सिंहचे आयुष्य संघर्षात्मक राहिले आहे. यामुळे भारतीने गरीबी अत्यंत जवळून पाहिली आहे. वडीलांचे निधन झाले त्यावेळी भारती अवघ्या 2 वर्षांची होती. एका मुलाखतीत भारतीने कचऱ्यातील पदार्थ खायची असा खुलासा केला होता.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरला गणोशोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवावेळी घरच्याघरी अगदी कमी वेळात साकारली जाणारी गणपतीची मुर्ती तयार करू शकता. यासाठी घरातील कोणत्या वस्तूंचा वापर करू शकता याबद्दल जाणून घेऊया…
भारतीय पोस्ट ऑफिस महिलांसाठी विविध बचत योजना चालवत आहे ज्या सुरक्षित आणि मजबूत परतावा देतात. या योजना तुमच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, मग ती दीर्घकालीन बचत असो, आयकर लाभ असो...
आर्थिक व्यवहार विभाग (DEA), वित्त मंत्रालयाने पोस्ट ऑफिसद्वारे विविध राष्ट्रीय लघु बचत योजनांच्या अंतर्गत अनियमितपणे उघडलेल्या खात्यांच्या नियमितीकरणाच्या प्रकरणांवर प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Marathi Movies Based on Teachers : शिक्षक आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतात. प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. यानिमित्त मराठी सिनेसृष्टीतील काही दमदार सिनेमे नक्की पाहू शकता. या सिनेमांमधून बोध घेण्यासारखा आहे.