Earthquake in Taiwan : ताइवानमध्ये सोमवारी मध्यरात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणावले गेले. 6.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनी घाबरून घरातून पळ काढला.
Hanuman 108 Naam : 23 एप्रिलला हनुमान जयंतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी हनुमानाच्या 108 नावांचा जप करून पूजा केल्याने आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात.
Hanuman Jayanti 2024 Wishes : आज (23 एप्रिल) सर्वत्र हनुमान जयंती साजरी केली जातेय. याशिवाय प्रभू श्रीरामांसह हनुमानाचे भक्त हनुमान जयंतीला खास पूजा करतात. यंदाच्या हनुमान जयंतीला विशेष शुभेच्छा पाठवून साजरा करूयात हनुमानजन्मोत्सव.
अरविंद केजरीवाल यांना एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या फॅमिली डॉक्टरांनी रोज पंधरा मिनिटे अरविंद केजरीवाल यांच्याशी संवाद साधायची परवानगी मागितली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला असून त्यासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे.त्यानुसार अमित शहा व त्यांची पत्नी सोनल शहा यांच्या नावे मिळून सुमारे 65.67 कोटींची संपत्ती आहे.
मजुराच पोरग यूपीएससी परीक्षेतून अधिकारी झाले असून त्यांचा संघर्ष आपण जाणून घेणार आहोत.
अनेकांना उन्हाळ्यात ऍसिडिटीचा त्रास भयंकर होतो. रोजच छातीत जळजळ होणे. त्यातून अनेक विकार वाढू शकता. हे टाळण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत ते प्रत्येकाने नक्की ट्राय केले पाहिजे. जेणे करून तुमच्या ऍसिडिटीची समस्या नियंत्रणात येईल.
कोलकाता हायकोर्टाने आज शिक्षक भरतीप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारद्वारे आणि अर्थसहाय्यता मिळणाऱ्या शाळेतील शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे ममता सरकारसाठी हा मोठा धक्का आहे.
रविवारच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या वादामुळे आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीला शिक्षा झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल विराट कोहलीला मॅच फीच्या पन्नास टक्के दंड भरावा लागणार आहे.
काँग्रेसची सत्ता आल्यास सर्व लोकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेत म्हटले आहे. काँग्रेस तुमची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटून देईल.