पुष्पा २ हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून आले.
पुष्पा २ चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. सकाळपासून रात्रीपर्यंतचे सर्व शो हाऊसफुल दाखवले जात होते.
पुष्पा २ हा चित्रपट पहिल्या शोनंतर लीक झाला. पहिल्याच दिवशी व्हायरल झाल्यामुळे या चित्रपटाच्या कमाईला मोठा फटका बसू शकतो.
पायरसी प्लँटफॉर्मवरहा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. लोक मोठ्या प्रमाणावर डाउनलोड करून हा चित्रपट पाहत आहेत.
एचडी प्रिंटमध्ये पुष्पा २ हा चित्रपट लीक झाला आहे. इंटरनेटवर त्याच्या अनेक व्हिडीओ उपलब्ध असल्याचं दिसून येत.
या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनची संपूर्ण भारतात हवा तयार झाली आहे. त्याने केलेल्या भूमिकेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
कांजीवरम साडीमध्ये शोभिता बनवली नवरी, साडीचे कलेक्शन पहा
अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा महाग नीता अंबानींचे हार, पहा कलेक्शन
Pushpa 2: अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर, किती करणार कमाई?
१० चित्रपट ज्यांनी SRK ला बनवले किंग खान