Marathi

त्वचा मॉइश्चराइज राहण्यासाठी बेस्ट आहे Avocado Oil, वाचा फायदे

Marathi

अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात

एवोकॅडो ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतातत. यामुळे त्वच फ्री रेडिकल्स, युवी किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

त्वचा मॉइश्चराज होते

एवोकॅडोच्या तेलामध्ये ऑलिक अ‍ॅसिड आणि मोनोसॅच्युरेडेट फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचा दीर्घकाळ हाइड्रेट आणि मॉइश्चराइज राहण्यास मदत होते.

Image credits: pinterest
Marathi

कोलेजन प्रोडक्शनसाठी बेस्ट

एवोकॅडो ऑइल त्वचेमधील कॉलेजन प्रोडक्शनसाठी बेस्ट मानले जाते.त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास ऑइल मदत करते.

Image credits: Social Media
Marathi

स्किन टोन सुधारते

एवोकॅडो ऑइलचा दररोज वापर केल्यान स्किन टेक्चर आणि स्किन टोन उत्तम होण्यास मदत होते.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

रूप, रंग आणि तुमचा चेहरा फुलेल, गुलाबी साडीवर घाला 8 मिसमॅच ब्लाउज

Year Ender 2024: बांगड्यांची ओसरली जादू!, Bracelets ने लावलं वेड

शाकाहारी नाही मांसाहारी आहे ही डाळ?, चव अशी की तुम्ही बोट चाटत रहाल

स्टाइल-कंफर्टचे होतं 2024 हे वर्ष, या Trendy Footwear Design ची मागणी