गुलाबी रंगातील साडी प्रत्येक महिलेकडे असते. यावर सध्या मॅचिंग ब्लाऊज ट्राय करण्याएवजी कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घातले जाते. याचेच काही पुढे डिझाइन पाहूया...
Image credits: Pinterest
Marathi
बेबी पिंक साडीवर जांभळ्या रंगातील ब्लाऊज
बेबी पिंक साडीवर जांभळ्या रंगातील ब्लाऊज परफेक्ट मॅच आहे. साडीवर बनारसी फॅब्रिकचे ब्लाऊज ट्राय करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
सोनेरी रंगातील ब्लाऊज
सोनेरी रंगातील ब्लाऊज प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असते. हे ब्लाऊज कोणत्याही रंगातील साडीसोबत मॅच होते.