ग्रीन अँड ब्ल्यू कलरची फ्लोरल प्रिंटेड वुलन कुर्ती डिझाईन ऑफिस आणि आउटिंग दोन्हीसाठी भारी आहे. आपण अशा प्रकारची कुर्ती ३०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
या प्रकारच्या कुर्तीला कायमच मोठ्या प्रमाणावर मागणी असते. आपल्याला घालण्यासाठी कम्फर्टेबल आणि दिसायला सुंदर असा काश्मिरी कढाईदार वुलन कुर्ती बाजारात मिळून जाईल.
पाकिस्तानी स्टाईल वुलन कुर्ती आपण कामाच्या ठिकाणी किंवा इतर वेळेला वापरून पाहू शकता. या कुर्तीमध्ये आपण सुंदर दिसू शकता.
सध्याच्या घडीला फ्लोरल प्रिंट वर्क वुलन मुर्तीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपण लेगिन्स किंवा जीन्सवर अशा प्रकारचा ड्रेस घालून पाहू शकता.
आपल्याला ऑफिसमध्ये कुल किंवा फॉर्मल दिसायचं असेल तर कॉलर स्टाईल फॉर्मल वुलन कुर्ती घालून पाहू शकता. यामध्ये आपल्याला रंगांचे अनेक पर्याय दिसून येतात.