स्मृतीसाठी २०२४ हे वर्ष खास ठरले आहे. तिने तिच्या क्रिकेट करिअरमधील सर्वात चांगली कामगिरी यावर्षी केली आहे.
स्मृती मनधना १० व्या शतकाच्या जवळ पोहचली आहे. वेस्ट इंडिज संघाच्या विरुद्ध ती चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
स्मृती मनधना हि कमाईमध्ये सर्वात पुढे जाऊन गेली आहे. तिची नेट वर्थ हि ३३ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ब्रँड व्हॅल्यूमध्ये स्मृती पुढं आहे. ती मोठं मोठ्या ब्रॅण्डसोबत काम करत असून त्याचे तिला चांगले पैसे मिळत असतात.
स्मृती हि WPL च्या स्पर्ध्येत आरसीबी संघाची कर्णधार आहे. या संघाने स्मृतीला ३ कोटी ४० लाख रुपयांमध्ये खरेदी केलं आहे.
स्मृतीला लक्झरी गाड्यांचा शौक असून तिच्य गाड्यांच्या ताफ्यात अशा गाड्या असल्याचं सांगण्यात येत. तिने रेंज रोव्हर गाडी घेतली असून तिची किंमत जास्त आहे.
सिंधू-व्यंकटचा शाही विवाहसोहळा, उदयपूरमध्ये आज लग्न!
स्मृती मनधना मैदानासोबतच कमाईत मारते सिक्स फोर, किती कमावते पैसे?
विराट vs स्मिथ: कसोटीत फलंदाजीत कोण आहे बादशाह?
IPL 2025: हे ५ खेळाडू खेळतील शेवटचा सीझन? CSK ची तीन नावं