Marathi

हेल्दी आहार घेतल्यावर शरीराला कोणते होतात फायदे, जाणून घ्या

Marathi

पोषण घटकांचा समतोल

 • स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीरातील पेशींच्या दुरुस्तीकरता आवश्यक.
 • डाळी, हरभरे, कडधान्ये, अंडी, मासे, चिकन, सोया, पनीर, टोफू यांचा आहारात समावेश करा.

Image credits: social media
Marathi

फॅट्स (चरबी)

  • चांगले फॅट्स हृदयासाठी फायदेशीर असतात. 
  • ओमेगा-३ फॅटी ऍसिड्ससाठी अक्रोड, बदाम, जवसाचे बीज, ऑलिव्ह तेल वापरा.
Image credits: social media
Marathi

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स

  • शरीरातील विविध कार्यांसाठी आवश्यक. 
  •  ताज्या फळे आणि भाज्यांमधून भरपूर प्रमाणात मिळतात.
Image credits: social media
Marathi

तंतू (Fiber)

  • पचन सुधारण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी महत्वाचे.
  •  संपूर्ण धान्य, ओट्स, भाज्या, आणि फळांमध्ये फायबर असते.
Image credits: social media
Marathi

हेल्दी आहाराचे फायदे

  • हृदयाचे आरोग्य सुधारते. 
  •  रोगप्रतिकारशक्ती वाढते. 
  • पचनक्रिया सुधारते. 
  • ऊर्जा पातळी टिकून राहते. 
  • ताण-तणाव कमी होतो.
Image credits: social media

बायकोला वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी मंगळसूत्राच्या 8 डिझाइन, होईल खुश

Makar Sankranti 2025 साठी स्पेशल हलव्याचे दागिने, पाहा खास डिझाइन

तांब्यांच्या भांड्यात प्यायचं पाणी का ठेवावे, जाणून घ्या फायदे

कांजी बनवण्याची सोपी रेसिपी; आर. माधवनची आवडती डिश