Marathi

चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी या 4 पद्धतीने लावा Rose Water

Marathi

गुलाब पाणी

गुलाब पाणी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचेला ग्लो येण्यासह त्याचे सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहते. जाणून घेऊया गुलाब पाणी चेहऱ्याला कशा पद्धतीने लावू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

चेहऱ्याची स्वच्छता

गुलाब पाण्याचा वापर क्लींजरच्या रुपात करू शकता. यासाठी कॉटन बॉल्सवर गुलाब पाण्याचे काही थेंब घालून चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील धूळ, माती दूर होईल.

Image credits: Social media
Marathi

टोनिंगसाठी वापरा

चेहऱ्याच्या टोनिंगसाठी गुलाब पाण्याचा वापर करता येऊ शकतो. यासाठी गुलाब पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा फ्रेश राहिल.

Image credits: Social media
Marathi

त्वचेच्या हाइड्रेशनसाठी फायदेशीर

त्वचा अधिक संवेदनशील असल्यास आणि मॉइश्चराइजर सूट होत नसल्यास गुलाब पाण्याचा वापर करू शकता. यामुळे त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होईल.

Image credits: Instagram
Marathi

मेकअप काढण्यासाठी

मेकअप काढण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करू शकता. याशिवाय त्वचा मऊसरही होते.

Image credits: Social media
Marathi

गुलाब पाण्याचे फायदे

गुलाब पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असल्याने त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

ऑफिस लूकसाठी कॉपी करा Kajol चे हे 8 आउटफिट्स

अरबीपासून तयार करा या 5 सोप्या रेसिपी

वॉशिंग मशीनमध्ये कधीच धुवू नका या 4 प्रकारचे कपडे, होईल नुकसान

डोरी ब्लाउजला द्या अनोखा टच, लावा हे 7 प्रकारचे लटकन