Marathi

ऑफिस लूकसाठी कॉपी करा Kajol चे हे 8 आउटफिट्स

Marathi

पेस्टल कलर को-ऑर्ड सेट

ऑफिसमध्ये सेमी-कॅज्यूअल लूकसाठी पेस्टल रंगातील को-ऑर्ड सेट खरेदी करू शकता. यावर स्टर्ड डायमंड इअररिंग्स छान दिसतील. 

Image credits: instagram
Marathi

जॅकेट सूट

ऑफिस लूकसाठी काजोलचा लूक रिक्रिएट करू शकता. एखाद्या फॉर्मल मीटिंगवेळी जॅकेट सूट आउटफिट ट्राय करा. 

Image credits: social media
Marathi

ब्लेझर सूट

ऑफिसमध्ये एखाद्या फंक्शनचे आयोजन केले असल्यास काजोलसारखा काळ्या रंगातील ब्लेझर सूटचा लूक रिक्रिएट करू शकता. 

Image credits: social media
Marathi

रफल टॉप विथ हाय वेस्ट पँट

ऑफिसमध्ये डेली वेअरसाठी रफल टॉप विथ हाय वेस्ट पँटचा पर्याय निवडू शकता. यावर हाय पोनी टेल हेअरस्टाइल परफेक्ट मॅच होईल. 

Image credits: Instagram
Marathi

सिल्क प्रिंटेट सूट

सिंपल आणि रॉयल लूकसाठी ऑफिसमध्ये काजोलचा लूक रिक्रिएट करू शकता. यामध्ये बॉसी लूक येईल. 

Image credits: instagram
Marathi

मल्टीकलर को-ऑर्ड सेट

सिंपल आणि सोबर लूकसाठी काजोलसारखा मल्टी-कलर को-ऑर्ड सेट खरेदी करू शकता. अशाप्रकारचा को-ऑर्ड सेट 1 हजारांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

जंपसूट

ऑफिसमध्ये सिंपल लूकसाठी जंपसूटचा पर्याय ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये पहायला मिळतील. 

Image credits: instagram

अरबीपासून तयार करा या 5 सोप्या रेसिपी

वॉशिंग मशीनमध्ये कधीच धुवू नका या 4 प्रकारचे कपडे, होईल नुकसान

डोरी ब्लाउजला द्या अनोखा टच, लावा हे 7 प्रकारचे लटकन

नवाबी लुकसाठी उन्हाळ्यात ट्राय करा, चिकनकारी साडीचे लेटेस्ट डिझाईन्स