स्वस्तात मिळतील+घाम शोषून घेतील, निवडा फॅन्सी फुल स्लीव्ह कॉटन Blouseउन्हाळ्यात घाम शोषून घेणारे आणि स्टायलिश दिसणारे फुल स्लीव्ह कॉटन ब्लाउज निवडा. बोटनेक, डीप बॅकनेक डोरी, सर्कल डिझाइन, स्वीटहार्ट नेकलाइन आणि अंगराखा अशा विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.