शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची 5 कारणे, वेळीच सोडा या सवयी
Lifestyle Feb 28 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामागे काही कारणे असू शकतात. जसे की, चुकीची खाण्यापिण्याची सवय, लठ्ठपणा, व्यायाम न करणे.
Image credits: Getty
Marathi
बिघडलेली खाण्यापिण्याची सवय
डाएटमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्सफॅट अधिक असल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले जाऊ शकते. यासाठी हेल्दी डाएट फॉलो करावे.
Image credits: freepik
Marathi
गोड आणि पाकिटबंद फूड्स
गोड आणि पाकिटबंद फूड्स आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढले जाते. याचे सेवन करणे टाळावे.
Image credits: Our own
Marathi
लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले जाऊ शकते. वजन वाढल्यास शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले जाते.
Image credits: pinterest
Marathi
हेल्दी डाएट फॉलो करा
हेल्दी आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने वजन नियंत्रणात आणू शकता. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तरही व्यवस्थितीत राहू शकतो.
Image credits: Social Media
Marathi
एक्सरसाइज
नियमित रुपात एक्सरसाइज केल्याने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढले जातात. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
धुम्रपानचा कोलेस्ट्रॉलवर परिणाम
स्मोकिंगमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तरही वाढला जाऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
वाढते वय आणि कोलेस्ट्रॉल
वाढत्या वयासह कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढला जातो. खासकरुन तुम्ही शारिरीक रुपात सक्रिय नसता.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.