दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ते महिला आणि युवकांना अनेक आश्वासने देताना दिसत आहेत. जेणेकरून ते भाजप आणि आम आदमी पक्षाला हरवू शकतील.
Pink Saree Designs : येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी प्रेयसीला गुलाबी रंगातील साडी गिफ्ट देऊ शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
हरियाणातील झज्जर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री एका जावयाने आपल्याच सासऱ्यावर गोळीबार करून त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पाणी उकळून पिल्याचे अनेक फायदे आहेत. आपण आजारी असल्यास डॉक्टर नियमितपणे पाणी गरम करून प्या असा सल्ला देत असतात. त्याचेच फायदे आपण जाणून घेऊयात.
Besan Pola Tips : बेसनाचा पोळा तयार करण्यासाठी फार सामग्री लागत नाही. अगदी कमी वेळात आणि झटपट तयार होणारा बेसनाचा पोळा तयार करताना काहीवेळेस तव्यावर फाटला जातो. अशातच बेसनाचा पोळा फाटू नये म्हणून काय करावे याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊया.
नीतू सिंह यांनी आपल्या नणंद ऋतु नंदा यांच्या 'राज कपूर- द वन अँड ओन्ली शोमॅन' या पुस्तकात एक रंजक किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले की, एका गैरसमजुतीमुळे त्या आपल्या सासऱ्यांवर ओरडल्या होत्या.
चपाती खाताना आपण वजन वाढते का हा विचार प्रत्येकाच्या मनात प्रश्न विचार येत असतो. अनेक लोक दोनही वेळेला चपाती खात असतात.