चाणक्य नितीमध्ये वेगवेगळ्या मुद्यावर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यामध्ये खासकरून शत्रूपासून सावध कसं राहावं, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे सांगण्यात आले आहे.
Crop Top Suit Design : लग्नसोहळ्यातील मेंदी सेरेमनीवेळी चारचौघांत उठून दिसण्यासाठी ट्रेन्डी असे क्रॉप टॉप सूट ट्राय करू शकता. यामध्ये प्लाजो स्टाइल ते जॅकेट विथ क्रॉप टॉपच्या डिझाइन्स मार्केट किंवा ऑनलाइन पहायला मिळतील.
धकाधकीच्या जीवनात घरात शांतता टिकवण्यासाठी धार्मिक उपाय महत्त्वाचे आहेत. गृहशांती पूजा, सत्यनारायण पूजा, महामृत्युंजय मंत्र जप, रुद्राभिषेक, हनुमान चालीसा पठण अशा पूजांमुळे घरातील नकारात्मकता दूर होते.
पुण्यातील गार्डन वडापाव हा गेल्या अनेक वर्षापासून खवय्यांची पसंती बनला आहे. त्याचा मोठा आकार आणि अनोखी चव ही त्याची खासियत आहे. दररोज हजारो वडापावची विक्री होणारा हा वडापाव आता ऑनलाईनही उपलब्ध आहे.
जेवणानंतर फक्त १०-१५ मिनिटे फेरफटका मारल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तशर्करा नियंत्रित राहते, वजन कमी होते, झोपेची गुणवत्ता सुधारते, तणाव कमी होतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, सूजन कमी होते, मानसिक स्पष्टता वाढते आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते.