२६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो, हा दिवस १९४९ मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटनेला मान्यता दिल्याचा ऐतिहासिक दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने तयार केलेले हे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
Bollywood Actor Relationship : बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत जे दीर्घकाळ रिलेशनशिप राहिल्यानंतर एकमेकांपासून विभक्त झालेत. पण आजही त्यांना आपल्या एक्स पार्टनरबद्दल भावना आहेत.
Vastu : गुलाबी रंग प्रेमाचा प्रतीक मानला जातो. याशिवाय कपलमध्ये एकमेकांना गुलाबी रंग फार आवडीचा असतो. पण तुम्हाला माहितेय का, गुलाबी रंगामुळे नात्यात वाद, भांडण होऊ शकतात.
महाराष्ट्र निवडणूक निकालांवर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधत हरियाणा आणि जम्मू तसेच महाराष्ट्र आणि झारखंडच्या उदाहरणाद्वारे आरोप केले. ईव्हीएम वापरावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Tallest actress in Bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात. पण बॉलिवूडमधील अभिनेत्री युक्ता मुखीला आपल्या उंचीमुळे करियरला गुडबाय करावे लागले होते.
चाणक्य नीतीमधील १० महत्त्वाचे सल्ले कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना यशस्वी होण्यास मदत करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, वेळेचे व्यवस्थापन, संयम बाळगणे, कठोर परिश्रम करणे, न्याय्य राहणे, सतत शिकणे, निरोगी स्पर्धा करणे हे यशाचे मंत्र आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना केंद्रात आणून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, असे म्हटले आहे. शिंदे यांनी अडीच वर्षे चांगले काम केले असून आता त्यांना केंद्रात जबाबदारी द्यावी, असे आठवले म्हणाले.
वास्तु तज्ज्ञ पंकित गोयल यांच्या मते, वायव्य, आग्नेय आणि नैऋत्य दिशेतील मुख्य द्वारामुळे व्यवसायात नुकसान, कर्ज आणि मानसिक अस्थिरता येऊ शकते. या समस्यांचे निराकरण आणि व्यवसायात प्रगतीसाठी वास्तु टिप्स जाणून घ्या.
धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. संशोधनानुसार, पुढील ५ वर्षांत यूकेमध्ये ३ लाख कर्करोगाची प्रकरणे धूम्रपानामुळे होऊ शकतात. भारतात दरवर्षी १० लाखांहून अधिक मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतात.