रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय लावा. झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ बदलू नका.
झोपण्याच्या १ तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप बंद करा. या गॅजेट्समधील ब्लू लाइट डोळ्यांवर ताण आणते आणि झोप उशिरा येते.
रात्री जड आणि तेलकट अन्न खाल्ल्यास अपचन होते आणि झोप लागत नाही. झोपण्याच्या २ तास आधी जेवण करून घ्या.
कोमट दूध, कॅमोमाईल टी किंवा आल्याचा चहा घेतल्याने शरीर शांत होते आणि झोप लवकर लागते.
झोपण्याआधी १०-१५ मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा, त्यामुळे मन शांत राहते आणि झोप पटकन येते.
दिवसभर शारीरिक हालचाल कमी असेल, तर झोप लागत नाही. झोपण्याच्या १-२ तास आधी हलका व्यायाम, वॉक किंवा योगासनं करा.
आल्याचा चहा पिल्यामुळे कोणता फायदा होतो, जाणून घ्या माहिती
शाळेत दिसा सभ्य मॅडम, घाला Nirmala Sitharaman सारख्या कॉटन साडी
झणझणीत ‘अंडा मसाला करी’ कशी बनवायची?, तुमच्या तोंडाला पाणी सुटेल!
शॉर्ट हेअर्स असणाऱ्या तरुणींसाठी Mandira Bedi सारखे 8 हटके इअरिंग्स