Chanakya Niti : या 3 सवयी वेळीच सुधारा, अन्यथा समाजात सतत होईल अपमान
Lifestyle Jan 30 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
आचार्य चाणाक्य यांची सूत्रे
आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये आयुष्यातील समस्या आणि त्यावरील उपाय सांगितले आहेत. जेणेकरुन आयुष्यात सुख-समृद्धी कायम टिकून राहिल.
Image credits: adobe stock
Marathi
आयुष्यात कोणत्या सवयी बदलाव्यात?
आचार्य चाणाक्य म्हणतात की, व्यक्तीने आपल्या काही सवयींमध्ये वेळीच बदल केला पाहिजे. अन्यथा दुसऱ्या व्यक्तीच्या समोर आपले महत्व राहत नाही. समाजात वेळोवेळी अपमान सहन करावा लागतो.
Image credits: adobe stock
Marathi
दुसऱ्यांचे नेहमीच वाईट चिंतणे
काही व्यक्ती अशा असतात की, ज्यांना दुसऱ्या व्यक्तीबद्दल सतत वाईट बोलण्याची सवय असते. ही गोष्ट केल्याशिवाय त्या व्यक्तीला समाधान मिळत नाही. ही सवय व्यक्तीने वेळीच बदलली पाहिजे.
Image credits: adobe stock
Marathi
वाढवून चढवून बोलणे
आयुष्यात अशी काही माणसं भेटतात जे एखादी गोष्ट वाढवून चढवून बोलत राहतात. चाणाक्य नितीनुसार, याच व्यक्ती दुसऱ्यांसमोर स्वत:चा अपमान करुन घेत राहतात.
Image credits: adobe stock
Marathi
खोटं बोलण्याची सवय
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी खोटं बोलतो. पण काहीजण सतत खोटं बोलत असतात. आचार्य चाणाक्य यांच्यानुसार वारंवार खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक ठिकाणी अपमान सहन करावा लागतो.